Facebook

Tuesday, 31 December 2013

happy new year..

happy new year....


Monday, 30 December 2013

Sunday, 29 December 2013

gost .....

तो. . . वय २५..........
तसा मुळचा मुंबईचा .............
पण शिक्षणासाठी पुण्यात जोश्यांकडे
राहायचा ...............
.......
ती वय २२.......
नुत्य शिकायची ..................
आई, वडील आणि लहान भावाबरोबर
पुण्यातच
रहायची..................
तिचा नकार .........
पण तो तिचं मन
वळवण्याच्या प्रयत्नात ............


आज हि तिच्या पाठी........
ती घराजवळ पोहोचते.........
पाठीमागून तो येतच असतो........
शेवटी हतबल होऊन ती................
तुला नक्की हवंय तरी काय?
तुझ्या प्रेमाशिवाय दुसरं हवंय
तरी काय ..............
माझ लग्न ठरलंय निर्णय झालाय........
तू आनंदी आहेस? नक्की?..........
हुम्म्म ती होकारार्थी मन
हलवते............
मागे वळतो पाठी तिचे बाबा उभे
असतात........
त्यांचा गैरसमज...........
आणि
डोळ्यावरचा चष्मा खाली पडतो आणि फुटतो.......
गालावरचा हाथ तसाच राहतो.......
बाबा तिच्या जवळ येतात आणि दोघे
हि नजरे आड
होतात......
तिला अखेरच बघत...........
तो नाहीसा होतो................
अंधार पडू लागतो..........
रस्त्यात समोरून
येणारी गाडी त्याला अस्पष्ट
दिसते.........
अंगावर येणारा प्रकाश.................
एक निमिष........
आणि मग सर्वत्र अंधार..........
............
दोन महिने उलटतात...............
फासे हळू हळू पालटू लागतात.........
.......
दोन दिवसावर लग्न. पण ती गेले दोन
दिवस त्याचाच विचार
करतेय...........
तिलाही कळत नाहीय अस
का होतंय .................
त्या दिवशी ती बराच वेळ त्या रस्त्यावर
ताटकळत
उभी होती................
आत्ता दिसेल, नंतर दिसेल पण दिसलाच
नाही ...........
कॉलेजमध्ये तो बरेच दिवस आलाच
नव्हता ............
जीवच काही बर वाईट तर करून
नाही ना घेतलं........ ती फार
बैचेन झाली.............
शेवटी जोश्यांकडे पोहोचते.............
त्याच मोठा अपघात झाल्याच
कळत...........
ती त्याचा नंबर घेते .........
घाबरत घाबरत त्याला फोन
लावते............
रिंग वाजते..........
फोनही उचलला जातो............
तो तिचा आवाज ओळखतो..........
ती रडत असते.........
रडत रडत बोलत असते..........
त्याच्या मनात अनेक विचार येऊन
जातात..........
धूसर धूसर अनेक प्रश्न ठेऊन
जातात..............
तो काहीच बोलत नाही..........
दोघेही भावनाविवश होतात........
तो फोन ठेऊन देतो...........
ती फोनकडे बघत राहते...........
तो बोलला का नाही...........
दोन दिवसावर लग्न.............
आता तिला सगळ असह्य होत
चाललंय............
त्याला भेटणगरजेच आहे
कोणत्याही परिस्थितीत.....
..............
ती मुंबईला जाण्याचा निर्णय घेते.......
त्याच्या घरी पोहोचते............
तो आत्ताच पुण्याला निघाल्याच
कळत...........
तातडीने
पुण्याची वाल्व्हो पकडते...........
सीट जवळ येते..........
आणि जे पाहते त्यावर तिचा विश्वासच
बसत नाही...........
तो समोर असतो
काही बोलायला तिच्याकडे शब्दच
नसतात ...............
.........
तो एक कागद घेतो................
त्याचावर
काही तरी गिरवतो आणि तिच्या हातात
देतो...............
हरवले मी स्वर माझे रात्रीत
त्या एक...........
आहेत गोठले कंठी शब्द ते शब्द
अनेक.............
भावनेत माझ्या असतील सर्व
शब्द............
कळतील तुला का ते बोल निशब्द.........
....
भान हरपते
कंठातील शब्द कंठात कोच्णार
का.........?
प्रेम तुझे शब्दात मोजणार का...........?
कागद निसटतो .....................
आणि दोघ एकमेकांना मिठीत घेत
पुढच्या मार्गाला लागतात.........
.................
मित्रानो
प्रेम हि भावना.......................
स्वर्ग हि जिच्या समोर जणू काहीच
भासत नाही ...

Saturday, 28 December 2013

mi


baba


एके दिवशी एका ११ वर्षाच्या मुलीने
आपल्या वडिलांना सहज विचारले.
"बाबा तुम्ही माझ्या १५व्या वाढदिवशी कोणती भेटवस्तू
देणार.?"
वडिल म्हणाले :-"त्याला खुप वेळ आहे बेटा."
काही वर्षांनंतर....
१४ वर्षांची असताना ती मुलगी अचानक बेशुद्ध
पडली.
त्यानंतर तिला रुग्णालयात हलवण्यात आले.
Doctor बाहेर आले
आणि तिच्या वडिलांना म्हणाले
तुमच्या मुलीला खुप वाईट ह्रृदयाचा विकार आहे
आणि ती काही दिवसांचीच पाहुणी आहे.
• रुग्णालयात
असताना मुलगी तिच्या वडिलांना म्हणाली :
"बाबा, Doctor असे म्हणाले
का मी काही दिवसांनी मरण पावणार आहे.?"
वडिल म्हणाले -"नाही गं,
तु १०० वर्ष जगणार आहेस आणि अश्रू ढाळत
निघाले.
मुलगी- तुम्ही खात्रीशीर कसं सांगू शकता.?
वडिलांनी वळून सांगितले मला माहित आहे.
उपचार चालू
असताना काही महिन्यांनी ती १५
वर्षांची झाली आणि बरी होऊन
जेव्हा ती घरी आली तेव्हा तिच्या पलंगावर एक
पत्र तिला सापडले,
त्यात लिहले होते:-
.
• माझे सोने, जर तु हे पत्र वाचत असशील तर
माझ्या म्हटल्याप्रमाणे सर्व
काही ठीक आहे.
एके दिवशी तु मला विचारले होतेस की,
"तुम्ही माझ्या १५व्या वाढदिवशी काय
भेटवस्तू द्याल?"
तेव्हा मला माहित नव्हते परंतू मी तुला 'माझे
ह्रृदय'
भेट म्हणुन दिले आहे.
तिच्या वडिलांनी ह्रृदय दान केले होते.
.
तात्पर्य - आपल्या आई-वडिलांवर प्रेम करा.
तुम्हाला सुखी ठेवण्यासाठी तुमच्या नकळत
त्यांनी खुप त्याग केले आहेत.
मोठे झाल्यावर आपण आपल्या कामात एवढे
व्यस्त
होतो की आपले आपल्या पालकांकडे दुर्लक्ष
होते,त्यांच्या सहवासात तुमचा पुरेसा वेळ
घालवा. त्यांना नेहमी काळजीपुर्वक प्रेमाने
वागणूक द्या.

khari gost..


खऱ्या प्रेमाची आठवण


खऱ्या प्रेमाची आठवण
तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्हाला ती आवडते,
तर हे प्रेम नाही हा तर मोह.....!

तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्ही तिच्या स्पर्शाशिवाय राहू शकत नाही,
तर हे प्रेम नाही ही तर वासना....!
...
तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्ही तिला सोडू शकत नाही असा विचार करून की तिच्या भावना दुखावतिल,
तर हे प्रेम नाही ही तर तडजोड...!

तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्ही तुम्ही तिच्यापासून काही लपवत नाही तिला सर्व काही सांगतात, तुमचे सर्व अनुभव वाटतात,
तर हे प्रेम नाही ही तर मैत्री...!

जर तुम्हाला तिच्या यातना कळतात, तिने न सांगत...आणि त्याचा त्रास तुम्हाला होतो...,
तर ते आहे प्रेम.....!

जर तुमच्याकडे दुसरे आकर्षित होतात तरीही तुम्ही तिच्यासोबत राहता.....,
तर ते आहे प्रेम....!

जरी तुम्हाला तिचा स्वभाव आवडत नाही आणि तुम्ही त्याला बदलनण्याचा विचारही करत नाही, तिला जसेच्या तसे स्विकारता.....,
तर ते आहे प्रेम....!

जर तुम्ही तुमच्या सर्व भावना तिला देता
पण तिच्याकडून त्याची अपेक्षा करत नाही
आणि वाट पहाता की ती कधी ना कधी तिच्या सर्व भावना स्वत:हून सांगेल....,
तर ते आहे प्रेम....!

                                                                    ............................................................... ganpatrao.........

tutlele ruduy


नववर्षाच्या हार्दिक सुभेच्या .


Friday, 27 December 2013

मेरी मेहबूबा..


कसी रोज तुमसे मुलाकात होगी मिरी जान ..मेरी जान उस्दिन मेरे  साथ होगी ..
मगर कब न जाने.... ये बरसात होगी ..मेरा दिल हे प्यासा ..मेरा दिल अकेला .
जरा तस्वीर से तू ....निकलके सामने आ.. मेरी मेहबूबा....
मेरी तकदीर हे तू     मचल्के सामने आ  मेरी मेहबूबा..
 मेरी मेहबूबा.. मेरी मेहबूबा.. मेरी मेहबूबा.. मेरी मेहबूबा.. मेरी मेहबूबा..
जर तस्वीर से तू ....निकलके सामने आ.. मेरी मेहबूबा....

 ओ ब्ला डी डी डी ..ओ ब्ला डा  डा  डा  ..ओ ब्ला डू  डू  डू..   व्हाट  डू  डू  डू..
 ओ ब्ला डी डी डी ..ओ ब्ला डा  डा  डा  ..ओ ब्ला डू  डू  डू....वि love you

नाही याद कब  से मगर में हु जबसे  मेरे दिल में तेरी मोहोबत  हे तबसे
 में शायर हु तेरा तू मेरी गजल हे बडी बेकारी बडी आज कल हे मुझे आज कल हे ..
   बडी बेकारी बडी आज कल हे मुझे आज कल हे ..
जरा तस्वीर से तू ....निकलके सामने आ.. मेरी मेहबूबा....
मेरी तकदीर हे तू     मचल्के सामने आ  मेरी मेहबूबा..
 मेरी मेहबूबा.. मेरी मेहबूबा.. मेरी मेहबूबा.. मेरी मेहबूबा.. मेरी मेहबूबा..
जर तस्वीर से तू ....निकलके सामने आ.. मेरी मेहबूबा.

जरा तस्वीर से तू ....निकलके सामने आ.. मेरी मेहबूबा....
मेरी तकदीर हे तू     मचल्के सामने आ  मेरी मेहबूबा..
 मेरी मेहबूबा.. मेरी मेहबूबा.. मेरी मेहबूबा.. मेरी मेहबूबा.. मेरी मेहबूबा..
जर तस्वीर से तू ....निकलके सामने आ.. मेरी मेहबूबा.

 ओ ब्ला डी डी डी ..ओ ब्ला डा  डा  डा  ..ओ ब्ला डू  डू  डू..   व्हाट  डू  डू  डू..
 ओ ब्ला डी डी डी ..ओ ब्ला डा  डा  डा  ..ओ ब्ला डू  डू  डू....वि love you

भला कोण हे ओ हमे भी बताव  ये तस्वीर उसकी हमे भी दिखाव
ये किसे सभी को सुनते नाही हे मगर दोस्तोसे चूपाते नाही हे चूपाते नाही हे
चूपाते नाही हे चूपाते नाही हे ....
तेरे दर्द दिल कि दवा हम करेंगे न कूच केर सके तो   दुवा हम करेंगे दुं हम करेंगे
 न कूच केर सके तो   दुवा हम करेंगे दुं हम करेंगे
  दुवा हम करेंगे दुं हम करेंगे ..
तडपकर आएगि वो तुझे मिल जायेगी वो तेरी मेहेबुबा..
तेरी मेहेबुबा ...तेरी मेहेबुबा ...तेरी मेहेबुबा ...तेरी मेहेबुबा
 
  कसी रोज तुमसे मुलाकात होगी मिरी जान ..मेरी जान उस्दिन मेरे  साथ होगी ..
मगर कब न जाने.... ये बरसात होगी ..मेरा दिल हे प्यासा ..मेरा दिल अकेला .
जरा तस्वीर से तू ....निकलके सामने आ.. मेरी मेहबूबा....
मेरी तकदीर हे तू     मचल्के सामने आ  मेरी मेहबूबा..
 मेरी मेहबूबा.. मेरी मेहबूबा.. मेरी मेहबूबा.. मेरी मेहबूबा.. मेरी मेहबूबा..
जर तस्वीर से तू ....निकलके सामने आ.. मेरी मेहबूबा....


                                                                                                                                 ...गणू दादा 

मेरी मेहबूबा..


bhavna


aathvan..


love


Thursday, 26 December 2013

grafiti


grfiti

prem


प्रेमाला वय नसतचं हेच
खरं.... ♥..


आजी आणि आजोबा जुन्या आठवणीत रमले
होते)
आजोबा : चल आपण ते दिवस परत जगुया
आजी : हो खरचं
आजोबा : बरं, उद्या मी तुझी वाट पाहीन
त्याच बागेत जिथे आपण भेटायचो
आजी : ठिक आहे मी येईन ठरल्या वेळी
(आजोबा वाट पाहत आहेत पण आजी येत
नाहित)
आजोबा : का गं आली का नाहीस?
आजी : अरे, आई ने पाठवलेच नाही sorry हां

( दोघे ही हसतात)

प्रेमाला वय नसतचं हेच
खरं.... ♥..

happy new year ..



man..............


mitri


देवाघरी गेलेल्या एका स्त्रीची हि कळकळ........

देवाघरी गेलेल्या एका स्त्रीची हि कळकळ........

बाळ माझं बघ कसं.....दुधासाठी रडतंय,
बोबड्या त्याचा शब्दात....माझ्यासाठी हंबरडा फोडतंय,

दारातली तुळस बघ माझ्या....कशी माझ्याविन सुकलीय,
तिला पाणी नाही घातलं....तिची फांदिही झुकलीय,

लेक माझी बघ....दारात माझी वाट बघत बसलीय,
गुणाची आहे रे पोर माझी....दारात एकटीच रुसलीय.

बछडा माझा......आता शाळेतून येईल,
"आई कुठे गेली??"..विचारत....घर डोक्यावर घेईल...

नवरा माझा भोळा आता दमून भागून येणार,
दमला असेल रे तो.....त्याला पाणी कोण देणार?

गाय माझी बघ कशी....गोठ्यात चाऱ्याविन उभी,
माज्यावीन ती चारा खात नाही रे कधी....

संसार माझा मी थोडा सावरून....आवरून येते,
भेटणार नाहीत पुन्हा....माझ्या लेकरांचा मुका घेऊन येते.
नवऱ्याचे माझ्या....माझ्यावर खुप खूप प्रेम रे....
माझंही त्याच्यावरचे प्रेम त्यांना सांगून येते.....

सोड रे देवा मला ....थोडा वेळ जाउ दे,
कांदाभाकर माझ्या माणसांसोबत खाऊ दे,
तुझा स्वर्ग नको......मला माझ्या स्वर्गात राहू दे..


maze prem

best marathi kavita

tuch aahe maze jivan


Damalelya Babachi hi Kahani

Damalelya Babachi hi Kahani
komejun nijaleli ek pari rani,
utaralele tond dola sutalele pani ||2||
rojchech aahe sare kahi aaj nahi
mafi kashi magu pori mala tond nahi
zopetach gheto tula aaj mi kushita
nijatach tari pan yeshila khushita
sangayachi aahe majha sanulya phula
damalelya babachi hi kahani tula …
la..la la la la , la..la la la la… ||2||
aat-paat nagarat gardi hot bhari
ghamaghum raja kari local chi wari ||2||
roj sakalis raja nighatana bole,
goshta sagayache kaal rahuniya gele
jamalech nahi kaal yene mala jari
aaj pari yenaar mi veletach ghari
swapanatlya gava madhe maru mag pheri
kharya khurya pari sathi goshtitali pari
bandhin mi thakalelya hatancha jhula
damalelya babachi hi kahani tula …
la..la la la la , la..la la la la… ||2||
offisat ushira mi asato basun
bhandavale doke gele kamat budun
taas taas jato khaal mane ne nighun
ek ek diva jato haluch vijun
ashaveli kai sangu kai kai vate
athava sobat pani dolyatun date
vatate ki uthuniya tuja paas yave
tujhyasathi mi punha lahaan he vhave
ugachach rusave ni bhandave tujhashi
chimukale khel kahi mandave tujhashi
udhalat khidalat bolshil kahi
baghatana bhaan mala uranaar nahi ||2||
hasuniya ugachach oradel kahi
durunach apalyala baghanari aai
tari suddha doghe jan danga mandu asa
kshana kshana var thevu khodkar thasa
sangayachi aahe majha sanulya phula
damalelya babachi hi kahani tula …
la..la la la la , la..la la la la… ||2||
damalya payane jevha yeil jambhaiee
mau-mau doodh bhat bharvel aai
gosta aikala mag yeshil na ashi
savari cha ushi hun maau majhi kushi
kushi majhi sangat aahe aaik bala kahi
sadodit jari ka mi tujha paas nahi
jeu makhu nhau khau ghalto na tula
aai pari veni-phani karto na tula ||2||
tujha sathi aai pari bab pan khula
tow hi kadhi gup chup radato re bala
sangayachi aahe majha sanulya phula
damalelya babachi hi kahani tula …
la..la la la la , la..la la la la… ||2||
bolkya madhe luk-luklela tujha pahila daat
ani pahilyadhach ghetlas jevha mau bhaat
aai mhanya adhi suddha mhanli hotis baba
rangat-rangat ghetlas jevha gharacha tu taba
lutu-lutu ubha rahat taklas paool pahila
door cha pahat rahilo fakta, javalcha pahaichach rahila
asa gelo aahe bala pura adkun
halli tula zopetach pahato durun ||2||
asa kasa baba dev lekarala deto
lavakar jato ani ushirani yeto
balpan gele tujhe guj nisatun
ure kai tujha majha onjhali madhun
jari yete othi tujha majhasathi hase
najaret tujha kahi anolkhi dise
tujha jagatun baba harvel ka ga?
mothepani baba tula athavel ka ga? ||2||
sasurala jata jata umbarathya madhe
babasathi yeil ka pani dolyamadhe?….

nate

marathi kavita wallpapers

marathi bal kavita

marathi bal kavita
सांग सांग भोलानाथ । पाऊस पडेल काय ?
शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ॥धृ॥



भोलानाथ ! दुपारी आई झोपेल काय
लाडू हळुच घेताना आवाज होई काय
भोलानाथ ! भोलानाथ !! सांग सांग भोलानाथ
पाऊस पडेल काय ॥१॥



भोलानाथ ! भोलानाथ !! खरं सांग एकदा
आवठवड्यात रविवार येतील कां रे तीनदा
भोलानाथ ! भोलानाथ !! सांग सांग भोलानाथ
पाऊस पडेल काय ॥२॥



भोलानाथ ! उद्या आहे गणिताचा पेपर
पोटात माझ्या कळ येऊन दुखेल करे ढोपर
भोलानाथ ! भोलानाथ !! सांग सांग भोलानाथ
पाऊस पडेल काय ॥३॥



शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ॥धृ॥
सांग सांग भोलानाथ । पाऊस पडेल काय

baba ...

बाबा.. ( तुमच्यासारखे तुम्हीच )
.
.
चुली जवळ माय,
तर कंपनीत तुम्ही राबत होता..
.
.
माझी वाट तुम्ही,
ते नऊ महिने पाहत होता..
.
.
पाळण्यात मला पाहून,
पेढे वाटायलाही पळाला होता..
.
.
बोटाला तुमच्या धरून,
शाळेत दाखला मी घेतला होता..
.
.
फाटकी बनियन तुम्ही,
तर नवीन गणवेश 
मी घातला होता..
बाबा,
.
.
तेंव्हाही तुम्ही माझ्यासाठी फार-फार मोठे
होता...!!
.
.
ताप मला असो का ताईला,
रात्र-रात्र तुम्ही जागत
होता..
.
.
शाळेचा खर्च वाढल्यामुळे, ओवरटाइमही तुम्हीच करत
होता..
.
.
बाबा,
तेंव्हाही तुम्ही माझ्यासाठी फार-फार मोठे
होता...!!
.
.
देवा,
आता मात्र मला,
त्यांच्यासाठी कष्टकरू दे..
.
.
तू फक्त आता,
जगातील सर्व बाबांना,उदंड आयुष्य दे... :)
 
गणपत पानसरे 

marathi

 
राधा क्रीस्ना सारखे नाते कोण जुळवणार 
आज तर  प्रत्येकाला वाटते का राधा कृष्णा  सारखे प्रेम  मिळावे 
पण त्यासाठी एकमेकंचा विस्वास एकमेकांविषयी असायला हवा 
तरच पुन्हा या जगात राधा कृष्ण जन्माला येतील 
  मी  शोधतोय =एका   राधेला  जी माझ्यवर प्रेम करेल .

                                                                                                                            गणपत पानसरे 
  

kavita

marathi kavita

marathi kavita

                           
   माझ्या website वर  तुमचे हार्दिक स्वागत आहे .
                                             मराठी कविता आणि massage ,
                                                                                                                            गणपतराव  पानसरे
                                                                                                                                  मो न . ०८०१९१०५३८२


सहवासाची संगत तू 

सहवासाची संगत तू
चांदण्यांची गंमत तू ,
रवि किरणांचा तुच तजेला
जलधारंची गंमत तू .

कधी अचानक रुसतेस
मनापासुन हसतेस तू,
साद घालते मनास
ऐसे जीवनगाणे तू,

खळखळणारा झरा तू
चंचलतेचा वारा तू,
लाट धावते ज्याच्यासाठी
कधी तो शांत किनारा तू,

निखळ मनाचे तुझे वागणे
मला प्रेमाने साद घालणे,
राग लोभ जरी आले गेले
उरले केवळ जीव लावणे,

गुण दोषांचा स्वीकार तू
माझ्यावरचा अधिकार तू,
शब्दांमद्ये आकार तू
प्रेमामध्ये  साकार तू,

प्रत्येक दिवशी आठवतात
या प्रेमाची  खुप कारणं,
सर्वात सुंदर हेच
आपलं एकमेकांच्या मनात राहणं

हे हृदय फ़क्त तुझ्यासाठी....
हृदयाचा हा ठोका फ़क्त
तुझ्यासाठी....

माझे हे हसणे फ़क्त
तुझ्यासाठी....
गालावरची हि खळी माझ्या फ़क्त
तुझ्यासाठी....

मी रडतो फ़क्त
तुझ्यासाठी....
पापणी वरचा हा अश्रू
फ़क्त
तुझ्यासाठी....

Wednesday, 25 December 2013

प्रेमाचा खरा अर्थ……
marathi kavita of love
दूरवरच्या माळावर
मला एक वड दिसला होता
माझ्याप्रमाणेच तोही मला एकटा वाटला
मी त्याला विचारलं
टुझ्याही मनात तेच चाललयं का जे माझ्या मनात
तर म्हनाला
मी तर पडलोय प्रेमात
तुझं मला काय माहीत?
मी पुन्हा विचारलं
प्रेम म्हनजे काय असतं


कधी तू रिमझिम झरणारी बरसात
कधी तू चम चम करणारी चांदण्यांत
कधी तू ......
कोसळत्या धारा
थैमान वारा
बिजलीची नक्षी अंबरात
सळसळत्या लाटा
भिजलेल्या वाटा
चिंब पावसाची ओलीरात
कधी तू रिमझिम झरणारी बरसात
कधी तू चम चम करणारी चांदण्यांत....क धी तू अंग अंग मोहरणारी
आसमंत दरवळणारी
रातराणी वेड्या जंगलात
कधी तू हिरव्या चाफ्याच्यापाकळ् यांत
कधी तू रिमझिम झरणारी बरसात
जरी तू कळले तरी ना कळणारे
दिसले तरी ना दिसणारे
विरणारे मृगजळ एक क्षणांत
तरी तू मिटलेल्या माझ्या पापण्यांत
कधी तू रिमझिम झरणारी बरसात....

कुणीतरी असावे स्वतापेक्षा जास्त
आवडणार..
मैत्रीच्याही पलीकडे जाऊन प्रेमाने नाते
जोडणार..
जीवनाचे पाउल आम्ही एकमेकांबरोबर
टाकावे..
एकमेकांमध्ये आम्ही आपले सर्वस्व बघावं..


तुझं माझ्या आसपास वास्तव्य असलं
की माझं अस्तित्व
तुझ्या असण्यात विरघळू लागतं..

तो वेळ मी तसाच साठवत राहतो
माझे शब्द, माझं बोलणं
तुझ्या हसण्यात हरवू लागतं..

प्रेम म्हणजे काय असतं....... ♥
चातकाला पावसाशी असतं,
टापोर्‍या दव बिंदूला गवताच्या पात्याशि असत.

प्रेम म्हणजे काय असतं.
जे चंद्राला चांदन्यांशी असत,
इंद्रधनुष्याला क्षीतिज्याशी असत,
सळसळणार्‍या वार्याला गर्जणार्‍या ढगांशी असत.

प्रेम म्हणजे काय असतं.
जे फुलपाखराला फुलाशि असतं,
काजव्याला घनदाट अंधाराशी असतं,
गुणगुणनार्‍या पतंगाला मीनमिनत्या दिव्याशी असतं.

प्रेम म्हणजे काय असतं.
जस सुखाला दुःखाशी असतं,
हसण्याला रडण्याशी असतं,
रात्रीच्या अंधाराला सकाळच्या उजेडाशी असतं.

प्रेम म्हणजे काय असतं.
जे हळूवार जपायाच असतं,
हृदयात साठवून ठेवायच असतं,
कितीही दुःख झाल तरी हसत जगायाच असतं,

प्रेम म्हणजे काय असतं.
जे फक्त शेवटपर्यंत…

तिच्यात आणि आपल्यात असत
त्याच्यात आणि आपल्यात असत...


प्रेम हे असच असत....
करताना ते कळत नसत आणि
केल्यावर ते उमगत नसत...
उमगल तरी समजत... नसत पण
आपल वेड मन आपलच ऐकत नसत...
ती फक्त त्या दोन जीवांनाच माहित असते.
लोक म्हणतात काय असत प्रेमात..
पण मी म्हणतो करून बघा एकदा..
काय नसत प्रेमात...?
प्रेम हे सांगून होत नसत...
मित्रानो ते झाल्यावरच कळत असत..
दोन जीवांना जोडणारा तो एक नाजूक धागा असतो...
दोन हृदयांची स्पंदने एकमेकांना ऐकवणारा एक भाव असतो...
प्रेमाची परिभाषाच खूप वेगळी असते...
दोन शब्दात ती कधीच समजत नसते ....
म्हणूनच प्रेम हे असच असत
पण ते खूप खूप सुंदर असते


तुझी नजर 
marathi love kavita in marathi font
Add caption
तुझ्या टपोर डोळ्यात, माझं इवलंसं गाव  
तुझी झेप वादळाची, माझी तुझ्यावरी धाव  
 
तुझ्या मिठीत आकाश, तुझ्या मुठीत आकाश
माझ हवेत आकाश, तुझ्या कवेत आकाश
तुझ्या पावलांचे ठसे, गडे क्षितिजा पल्याड
तुझी बहरलेली बाग, माझ सुकलेल झाड 
   
तुझी बहरलेली बाग, तुझी चर्चा जागोजाग
तुझा श्रावण जोरात, माझ्या मनात आग
   
सार जग तुझ्यापाठी, माझी आग तुझ्यासाठी
माझी झोप तुझ्यासाठी, माझी जाग तुझ्यासाठी
जीव जगतो उगाच, साद देशील म्हणुनी
वाट पाहतात डोळे, तूच येशील म्हणुनी
   
मला खुनवितो वेडा, तुझ्या गावाचा किनारा
  हाती लागेना किनारा, माझी चिखलात नाव
   
तुझ्या टपोर डोळ्यात, माझं इवलंसं गाव 


Kavita of love
प्रेम  म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी जीवनाची वाट..

आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं
सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न..

फुलणारं हसणारं प्रत्येक फूलं
कधी चुकलं तर सावरणारं पाऊलं

नेहमी  ऊगवणारी सुंदर सकाळ
हवीहवीशी वाटणारी रम्य संध्याकाळ..

प्रेम  म्हणजे हवेतला ऊबदार गारवा
अन् जणू दरवळणारा मारवा

अंगावर घ्यावा असा राघवशेला
एकदा घेतला तरी बस्स असा अमृतप्याला...

ऐकत  रहावी अशी हरीची बासरी
अस्मानीची असावी जशी एक परी...

love kavita marathi
यालाच प्रेम म्हणायचं असत.

उगाचच्या रुसव्यांना
तू मला मनवण्याला,
प्रेम म्हणायचं असत.

एकमेका  आठवायला
आणि आठवणी जपण्याला
प्रेम म्हणायचं असत.

थोडस झुरण्याला
स्वतःच न उरण्याला
प्रेम म्हणायचं असत.

भविष्याची स्वप्न रंगवत
आज आनंदात जगण्याला
प्रेम म्हणायचं असत.

कितीही रागावल तरी
एकमेका सावरायला
प्रेम म्हणायचं असत.

शब्दातून बरसायला
स्पर्शाने धुंद होण्याला
प्रेम म्हणायचं असत.

 तुझ माझ अस न राहता
'आपल' म्हणून जगायला
प्रेम म्हणायचं असत.


यालाच प्रेम म्हणायचं असत
एकदा तरी प्रेम करून पहावे :
love kavita in marathi
जन्माला आलेल्या प्रत्येकाने
एकदा तरी प्रेम करून पहावे
भले ते सफल न होवो
पण अनुभवाच्या शाळेतून जावे

प्रत्येकाला आयुष्यात एकदातरी प्रेम होते
पण अपयशाच्या भितीने ते मानातच राहते
पुढचा विचार सोडून मनातले बोलुन टाकावे
भले ते सफल न होवो
पण अनुभवाच्या शाळेतून जावे

प्रेमाचा अनुभव हा काही वेगळाच असतो
खऱ्या प्रेमामद्धे काही एक नियम नसतो
प्रेम केले तर ते निस्वार्थी असावे
भले ते सफल न होवो
पण अनुभवाच्या शाळेतून जावे

खरे प्रेम आयुष्यात फक्त एकदाच भेटते
त्याचे मोल ते निसटल्यानंतर कळते
शास्वती नसली तरी प्रयत्न जरूर करावे
भले ते सफल न होवो
पण अनुभवाच्या शाळेतून जावे

कविकुमार