Facebook

Wednesday, 25 December 2013

तुझ्या अपरंपार कष्टाच आज बीज होऊ दे.
डोळे मिटून बसलेल्या नशिबाचे आज चीज होऊ दे.
तु पार केलेस डोंगर दुखाचे
, पाखरांच्या पोटात जाळ होऊ दे.
किती सहन केलस आयुष्य यातनांच,
आज मला तुझ आभाळ होऊ दे.


माझ्या जगण्याच सार होऊ दे. 


No comments:

Post a Comment