Facebook

Wednesday, 25 December 2013

 आई वडील :

             आई  म्हंटले कि सर्व आले त्यात . आपुलकी जिव्हाळा प्रेम …. 
आई चा लेख भरभरून लिहितो वाचतो  आपण पण वडिलांचा लेख आपण कधी लिहिला पण नाही आणि वाचला पण नाही किवा वाचताही नाही … का … 
आई घरच मांगल्य असते तर 
    वडील घरच वास्तव्य असते । 
आई दिवसभर मुलाला साभाळत असते म्हणून आअपन समजतो कि जीव लावते 
गोंजारते , मायेने विचारपूस करते मग आपण समजतो कि आईच प्रेम करती वडील
 नाहीच कधी जीव लावत आपल्याला …असे आपल्याला नेहमी वाटते कि 
वडील आपल्यावर रागावत असतात कधी आपल्याला समजून घेत नाही … असा  
आपला गैर समाज होऊन बसतो … छोट्या मोठ्या गोष्टींवर वडील आपल्यावर रागावतात 
 म्हणून …। तुम्ही असा विचार कधी केलाय का कि वाडीला पण त्याचा त्रास होत  असतो   ते 
ते तुम्हाला  तेव्हडेच प्रेम करत असतात … पण  त्यांची सांगण्याची पद्धत चुकीची असते … 
       वडिलांना कितीतरी जबाबदारी    सभालावी लागते न म्हणून कि घराचा आड म्हणून 
वडिलाचे वास्तव्य असते ते जर कोसले तर  कसे  होईल …. 
 घरात कोणतेही संकट आले तर ते वडिलाच साभाळत असतात … 
 काही वडील असतीलही  रंगीत क्रोधी पण ते मुलांच्य बाबतीत कधीच कमी पडत नाही । 
   मुलाला लागणारी वस्तू ते काहीही करून विकत घेऊन देतात त्यामागे कितीही किमत मोजावी लागली तरी मुलाच्या आनंदासाठी काहीही करून ते आणून देतात याच विचार तुम्ही  कधी  करत । 

मुलीचे लुन्ग्नासाठी वडील कधी मंदपण फेटा घालून इकडे तिकडे फिरत नसतो त्याला कागी लागी असते कि 
लग्नात काही कमी पडले का पाहुणे सर्व आले का !  
मुलीच्या सासर्यांनी मागितलेला हुंडा ते कर्ज कडून का होईना ते पूर्ण करून  देतात पण मुलीचे अश्रू त्यांना बगवत नाहीत म्हणून ते मनातील अश्रू मनातच दाबून ठेवतात ते मनमोकळे रडत पण नाहीत आई आणि मुलगी रडत आस्ते पण वडील त्यांना आधार देत असतात  खरे तर सर्वात जास्त दुख वडिलांना होते कारण ती  त्यांची खूप लाडकी असते पण तरी दे रडत नाही कारण ते जर रडले तर आई ला कोण दिलासा देणार  
 वडिलाचे प्रेम समुद्रासारखे असते पण ते मांडता येत नाही  किवा  त्यांना  आईला सांगताही येत नाही कारण ते समाजात वावरणारे मोठे वेक्ती असतात तेच जर धासले तर घर सभालणार कोण ह। 
लहान सहन गोष्टी जर आई ने सभाल्ल्या असतील तर मोठ्या गोष्टी शेवटी वडिलांनाच बगव्या लागतात 
घर हे जेव्हडे आई सजवते न पण त्या सजवलेल्या घराचे रक्षण वडील करतात । 
   वडील या सुंदर घराचे रक्षण करण्यासाठी सदैव  तत्पर असतात ….                          
                                                   बघा तुम्ही वडिलांवर किती प्रेम करतात …। 
          मी  माझ्या वडिलांवर खूप प्रेम करतो ते जेव्डे माझ्यावर रागावतात  ना त्यापेक्षा  जास्त प्रेम माझ्यावर करतात … 
                                                                                            
                                                                                                      लेखक : गणपत पंढरीनाथ पानसरे 
                                                                                                                     मो . न :० ८०१९१०५३८२

No comments:

Post a Comment